मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील सरपंचांवर अविश्वास ठराव आल्यामुळे पदभार उपसरपंचांकडे आला आहे. तो पदभार काढून त्या जागी प्रशासक नेमावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ...
ननाशी येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यावेळी सरपंचपदाची निवड थेट जनतेतून करण्यात आली. सरपंचपदी दत्ता शिंगाडे हे ५५७ मते मिळवून विजयी झाले. ग्रामपंचायतीत शेखर देशमुख यांनी वर्चस्व सिद्ध केले. ...
शिरवाडे वणी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता सुनील निफाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुनंदा दिलीप खैरे यांनी दिलेल्या मुदतीत आवर्तन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अ ...
निमगाव-सिन्नर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता अमृतराव सांगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच जयसिंह नागरे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी निवड करण्यासाठी अध्यासी ...
एमआयटी-पुणे शिक्षणसंस्था समूहाच्या एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट अंतर्गत महाराष्ट्र सरपंच संसद स्थापन करण्यात आली आहे. या संसदेच्या नाशिक जिल्हा समन्वयकपदी नाशिक जिल्ह्यातील युवानेते व सामाजिक कार्यकर्ते बंडूनाना भाबड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
माळेगाव-मापारवाडी गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुशीला सूर्यभान सांगळे यांनी बिनविरोध निवड झाली. सरपंच संगीता सांगळे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी निवड करण्यासाठी मंड ...