लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरपंच

सरपंच, मराठी बातम्या

Sarpanch, Latest Marathi News

महिला सरपंच करतेय मोलमजुरी, लाखोंचा निधी कुणी हडपला याची खबरच नाही - Marathi News | Women Sarpanch doing work in farm for Rs 150 in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला सरपंच करतेय मोलमजुरी, लाखोंचा निधी कुणी हडपला याची खबरच नाही

एका आदिवासी महिलेची  सरपंचपदी निवड झाली होती. मात्र या पाच वर्षांत सरपंच म्हणून काय काम करायचे, त्याचे काय अधिकार असतात याची माहितीच त्यांना नव्हती. ...

आहेरखेडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संतोष जामदार - Marathi News | Santosh Jamdar as Sarpanch of Aherkhede Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आहेरखेडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संतोष जामदार

आहेरखेडे ग्रुप ग्रामंपचायतीच्या सरपंचपदी संतोष जामदार यांची बिनविरोध निवड झाली. आहेरखेडे व पिंपळगाव धाबळीया दोन गावांसाठी ग्रुप ग्रामपंचायतीच्या पूर्वीच्या सरपंचांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड झाली. ...

कोविडच्या निधीला घेऊन वाढतोय सरपंचाचा ताप - Marathi News | Sarpanch's fever is increasing with Kovid's fund | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोविडच्या निधीला घेऊन वाढतोय सरपंचाचा ताप

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्याने गावपातळीवर स्थलांतरित मजुरांसाठी व बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी विलगीकरण केंद्र गावातच सुरू करण्यात आले.त्या क्वारंटाईन लोकांच्या सोयी सुविधासाठी किंवा दैनंदिन खर्चासाठी एकही पैसे आले नाही. ग्रामपंचायतमध्ये असल ...

सरपंचाच्या घराची पोलिसांकडून झडती - Marathi News | Police raid Sarpanch's house | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सरपंचाच्या घराची पोलिसांकडून झडती

बैरागी यांच्या दादागिरीपुढे सरपंच नितीन चंदनखेडे यांचे एक चालले नाही. गुरुवारी दुपारच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी १२ गृहरक्षकांना घेऊन सरपंच चंदनखेडे यांच्या घरी आले आणि पत्नी पुनम चंदनखेडे यांना शिवीगाळ केली. चंदनखेडे यांनी पोलिसां ...

सरपंच संघटना सरसावली; परजिल्ह्यातून येणाऱ्या ग्रामस्थांचे करणार नियोजन - Marathi News | Sarpanch Association for the planning of villagers coming from Saraswali district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सरपंच संघटना सरसावली; परजिल्ह्यातून येणाऱ्या ग्रामस्थांचे करणार नियोजन

वसेकर मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. आणि दिपाली पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच हेमंत खलीपे जिल्हाआरोग्य अधिकारी आणि एकनाथआंबोकर शिक्षणाधिकारी यांच्याशी सरपंच संघटना पदाधिकारी यांची सकारात्मक चर्चा झाली..* ...

नरेंद्र मोदींनी देशभरातील सरपंचांशी साधला संवाद; ग्रामीण भागांसाठी नवीन योजनांचे केले उद्घाटन  - Marathi News | PM Narendra Modi interacts with sarpanches across the country mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींनी देशभरातील सरपंचांशी साधला संवाद; ग्रामीण भागांसाठी नवीन योजनांचे केले उद्घाटन 

नरेंद्र मोदी यांनी करोनाशी लढणाऱ्या ग्राम पंचायतींचे केले कौतुक, पुरस्कार प्राप्त सर्व प्रतिनिधींचेही कौतुक केले. ...

सीईओंच्या व्हिसीने वाढला सरपंचांचा आत्मविश्वास - Marathi News | Sarpanch's confidence boosted by CEO's VC | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सीईओंच्या व्हिसीने वाढला सरपंचांचा आत्मविश्वास

द्रपूर जिल्ह्यात सध्यातरी एकही कोरोना रुग्ण नाही. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. असे असले तरी सर्तकता म्हणून प्रत्येक बारीकसारिक गोष्टींवर लक्ष दिल्या जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने गावातील आढावा घेण्यासाठी थेट स ...

पळसगाव (बाई) मध्ये गावबंदी - Marathi News | Villages in Palasgaon (Bai) | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पळसगाव (बाई) मध्ये गावबंदी

मागील महिन्यात गुडी पाडव्याच्या दरम्यान असणारी संत सखुआईची यात्रा कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन रद्द करण्यात आली. या गावात एकोपा असून सध्या धडाडीचा निर्णयच सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने घेतला आहे. इतकेच नव्हे तर केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा प्रश ...