Chiplun sarpanch Ratnagiri- चिपळूण तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ७० वर्षीय शेवंती बब्या पवार विराजमान झाल्या आहेत. वयोवृद्ध असतानाही गावच्या विकासासाठी राजकीय प्रक्रियेत सहभागी झालेल्या पवार यांची इच्छाशक्ती हा सर्वत्र कौतुकाचा विषय झाला ...
शुक्रवारी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडीची सभा पार पडली. या निवडीनंतर गावात सत्तारुढ गटाने एकच जल्लाेष केला. भंडारा तालुक्यातील १७, तुमसर ९, माेहाडी ९, पवनी १४, लाखनी १०, साकाेली १०, लाखांदूर ५ ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात आली ...
राजुरा तालुक्यातील चुनाळा ग्रामपंचायतीची निवडणूक माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी बाळनाथ वडस्कर यांच्या नेतृत्वात लढविली. जनतेने या आघाडीला एकतर्फी कौल देत सर्व १३ उमेदवार निवडून दिले. यानंतर आम्हाला बाळनाथ वडस्कर हेच सरपंचपदी पाहिजे, असा आग्रहही धरला ...
लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : तालुक्यातील एकूण ४० ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाच ग्रामपंचायतींवर आणि ... ...
राज्य निवडणूक आयोगाने यंदा ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले नव्हते. त्यामुळे या निवडणुकीतील उत्साह थोडा कमी झाला होता. १५ जानेवारीला ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडल्यानंतर २८ जानेवारीला सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली. त ...
Rajapur Sarpacnch Bjp Ratnagiri- निवडणुकीत काँग्रेसकडून विजयी झालेल्या महिला सदस्याने बुधवारी सकाळी अचानक भाजपत जाहीर प्रवेश करून दुपारी सरपंचपद मिळवले. तालुक्यातील पांगरे बुद्रुक ग्रामपंचायतीमधील या नाट्यमय घडामोडीने तालुक्यात चांगलीच खळबळ उडवून दिल ...
सरपंच व उपसरपंचपदाची ही निवडणूक प्रक्रिया १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे आमचे इतके सरपंच अन् इतक्या गावांवर आमचा झेंडा असा कुठलाही दावा महाआघाडी वा भाजप व अन्य राजकीय पक्षांनी केलेला नाही. ५५३ ग्रामपंचायतमधील सरपंच, उपसरपंचपदाची निवड झाल्य ...
ग्रामपंचायतच्या राजकारणातून अनेक नेते घडल्याची उदाहरणेसुध्दा जिल्ह्यात आहेत. तसेच ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायतची निवडणूक महत्त्वपूृर्ण समजली जाते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीकडे गांभीर्याने बघतात. जिल्ह्यातील ...