राजुरा तालुक्यातील धिडशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी २४ वर्षीय रीता हनुमंते यांची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे, तर उपसरपंचपदी राहुल सपाट यांची निवड करण्यात आली. सर्वात कमी वयाच्या सदस्य म्हणून रीता हनुमंते निवडून आल्या. आता त्यांच्या गळ्यात सरपंचपदाची ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील अंगणगावच्या सरपंचपदी बनकर गटाच्या ज्योती नितीन गायकवाड तर उपसरपंचपदी भानुदास वालनाथ गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
मुखेड : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुष्पा वसंत वाघ तर उपसरपंचपदी सागर भिका वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंचपद एस. सी. स्त्री राखीव असल्याने पुष्पा वाघ यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांना सरपंच घोषित करण्यात आले. तर उपसरपंचपदासाठी सागर ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील नेऊरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोनाली रामेश्वर सोनवणे तर उपसरपंचपदी दशरथ रामचंद्र कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नलिनी कैलास मुंडे तर उपसरपंचपदी सुभाष एकनाथ वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...