नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे. Read More
Koffee With Karan 7 : ‘कॉफी विद करण 7’च्या गुरूवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये सारा व जान्हवी कपूर दोघी सहभागी झाल्या होत्या. यादरम्यान दोघींनी आपल्या लव्ह व सेक्स लाईफबद्दल अनेक खुलासे केलेत... ...
Sara Ali Khan Hot Look : केस मोकळे आणि डोळ्यांवर स्क्वायर शेप स्टायलिश चष्मा घातला आहे. अनेकांनी कमेंट केल्या आहेत की, साराचा इतका बोल्ड अंदाज याआधी कधी बघायला मिळाला नाही. ...