PHOTOS: सारा अली खान आईसोबत इटलीमध्ये व्हॅकेशन करतेय एन्जॉय, लेटेस्ट फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 04:19 PM2022-07-27T16:19:51+5:302022-07-27T16:19:51+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिची आई अमृता सिंगसोबत इटलीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सारा अली खानने तिच्या सोशल मीडियावर तिच्या व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये सारा अली खान तिची आई आणि बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगसोबत सनसेटचा आनंद घेताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये सारा पोपटी रंगाच्या क्रॉप टॉपसह गुलाबी रंगाचा शॉर्ट्स मॅच केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)