लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सारा अली खान

सारा अली खान, मराठी बातम्या

Sara ali khan, Latest Marathi News

नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे.
Read More
हाय रे तेरा घागरा! बेस्ट फ्रेंडच्या लग्नात सारा अली खानने घातला 70 हजारांचा घागरा, काय त्याची खासियत? - Marathi News | Hi, your skirt! Sara Ali Khan wore a 70,000 skirt at her best friend's wedding, what is her specialty? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हाय रे तेरा घागरा! बेस्ट फ्रेंडच्या लग्नात सारा अली खानने घातला 70 हजारांचा घागरा, काय त्याची खासियत?

पतौडी घराण्याची राजकुमारी सारा अली खानचा मनमोहक लूक एकदा पाहाच...पाच-सात नाही तर तब्बल ७० हजारांच्या घागऱ्यातील पारंपरिक वेशभूषा साराचे सौंदर्य आणखी खुलवते. ...

सारी सबसे प्यारी; असं म्हणत सारा अली खान ट्रॅडिशनल- ट्रेंडी दिसते तेव्हा.. - Marathi News | All the sweetest; Saying this when Sara Ali Khan looks traditional- trendy .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सारी सबसे प्यारी; असं म्हणत सारा अली खान ट्रॅडिशनल- ट्रेंडी दिसते तेव्हा..

साराची कलरफुल साडी! साराच्या लूकवर चाहते फिदा, अशी होती रंगबेरंगी साडीची किमया.. ...

सारा अली खानचा ‘सर्वधर्म समभाव’, शेअर केले काश्मीर ट्रिपचे खास फोटो - Marathi News | Sara Ali Khan Shared Some Pictures From Kashmir Trip | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानचा ‘सर्वधर्म समभाव’, शेअर केले काश्मीर ट्रिपचे खास फोटो

Sara Ali Khan : गर फिरदौस बर रुए ज़मीं अस्त, हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्तो..., अशा कॅप्शनसह तिने हे फोटो शेअर केले आहेत. ...

"मला तर चार मुलं आहेत"; सैफला सतावते मुलांच्या लग्नात होणाऱ्या खर्चाची चिंता - Marathi News | the kapil sharma show saif ali khan reveals that he is afraid of expensive marriages | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला तर चार मुलं आहेत"; सैफला सतावते मुलांच्या लग्नात होणाऱ्या खर्चाची चिंता

Saif ali khan: 'भूत पोलीस'च्या प्रमोशनसाठी आलेल्या अभिनेत्री यामी गौतम आणि सैफ अली खानला कपिलने त्यांच्या लग्नासंबंधित काही प्रश्न विचारले. ...

सैफ-अमृताच्या घटस्फोटावर मुलगी सारा अली खानने पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया म्हणाली.... - Marathi News | It was the best decision to make at the time First Time Sara Ali Khan Reacts On Saif Ali Khan-Amrita Singh’s divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ-अमृताच्या घटस्फोटावर मुलगी सारा अली खानने पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया म्हणाली....

माझी आई माझी खूप चांगली मैत्रीण आहे. माझी आईच माझ्यासाठी सर्वस्व आहे. पापा सैफसह मी संपर्कात असते. ...

सारा अली खानचं गजब टॅलेन्ट; पाहा, 30 सेकंदात 15 वेगवेगळे एक्सप्रेशन!! - Marathi News | sara ali khan emoji facial expresssion shares cute video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानचं गजब टॅलेन्ट; पाहा, 30 सेकंदात 15 वेगवेगळे एक्सप्रेशन!!

Sara Ali Khan : साराने एक व्हिडीओ शेअर केला आहे. होय, या इमोजी व्हिडीओमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. ...

सारा अली खानने घेतला कामाख्या देवीचा आशीर्वाद, फोटो शेअर करताच झाली ट्रोल - Marathi News | sara ali khan gets brutally trolled for sharing pictures from kamakhya temple in assam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानने घेतला कामाख्या देवीचा आशीर्वाद, फोटो शेअर करताच झाली ट्रोल

साराने कामाख्या देवीचे दर्शन घेतल्याने काही जणांची तिचे कौतुक केले आहे. पण काहींना तिचे मंदिरात जाणे नापसंद केले. ...

सारा अली खानसोबत दिसणारा हा मिस्ट्री बॉय आहे तरी कोण? - Marathi News | Is Sara Ali Khan dating her 'Kedarnath' AD Jehan Handa? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानसोबत दिसणारा हा मिस्ट्री बॉय आहे तरी कोण?

साराचा एक फोटो नुकताच व्हायरल झाला असून या फोटोत ती एका मिस्ट्री बॉय सोबत दिसत आहे. हा मिस्ट्री बॉय कोण आहे याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ...