लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजू सॅमसन

संजू सॅमसन

Sanju samson, Latest Marathi News

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.
Read More
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला - Marathi News | IPL 2026 Ruturaj Gaikwad's Poor Run Of Form Continues CSK Captain Dismissed By Anukul Roy in IPL 2026 Clash vs KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला

अनकॅप्ड गोलंदाजाने स्वस्तात दाखवला तंबूचा रस्ता ...

Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास - Marathi News | Sanju Samson ICC Player Of The Month Award For March For T20 World Cup 2026 Jasprit Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास

ICC वर्ल्ड कप स्पर्धेत लेट एन्ट्री अन् मोठा धमाका ...

"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट - Marathi News | Ravi Shastri Is Sanju Samsons Lucky Charm He Revealed After Scoring Century vs Delhi Capitals In IPL 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट

शतकी खेळीनंतर नेमकं काय म्हणाला संजू? ...

संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ - Marathi News | IPL 2026 CSK vs DC Chennai Super Kings Won By 23 Runs vs Delhi Capitals Jamie Overton Shine Bowling After Sanju Samson Century Ayush Mhatre Fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ

चेन्नई सुपर किंग्सने सहा पराभवानंतर घरच्या मैदानात अखेर विजय मिळवला ...

Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO) - Marathi News | CSK Pacer Gurjapneet Singh Takes Wicket On First Ball Of His First Ever IPL Match Sarfaraz Khan Stunner Of A Grab DC Captain Axar Patel Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी'

DC विरुद्धच्या सामन्यात २७ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज गुरजपनीत सिंग याने स्वप्नवत पदार्पण केले.  ...

CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ? - Marathi News | IPL 2026 CSK vs DC Why is Ayush Mhatre Retired Out by Chennai Super Kings vs Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?

दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील गोलंदाजांसाठी त्याची विकेट घेणं मुश्किलच झाले होते. पण... ...

Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक - Marathi News | IPL 2026 CSK vs DC Sanju Samson Smashed 4th IPL Century First In This Season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक

IPL कारकिर्दीतील त्याचे हे चौथे शतक ठरले. ...

वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला - Marathi News | IPL 2026 Vaibhav Suryavanshi Breaks Ishan Kishan Rishabh Pant's Record Most Sixes Before Turning 20 In IPL History | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला

जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेत कमी वयात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वैभव सूर्यवंशी अव्वल, इथं पाहा आघाडीच्या पाच फलंदाजांचा रेकॉर्ड ...