लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजू सॅमसन

संजू सॅमसन, मराठी बातम्या

Sanju samson, Latest Marathi News

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.
Read More
RR vs PBKS, IPL 2021, Match Preview: संजू सॅमसन, लोकेश राहुलची कसोटी   - Marathi News | ipl 2021 rr vs pbks dream11 team prediction tips probable playing 11 details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs PBKS, IPL 2021, Match Preview: संजू सॅमसन, लोकेश राहुलची कसोटी  

RR vs PBKS, IPL 2021, Match Preview: आयपीएलच्या यंदाच्या मोसमातली चौथी लढाई राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात सोमवारी रंगणार आहे. ...

BCCIच्या 2km धावण्याच्या परीक्षेत सहा भारतीय नापास; वन डे मालिकेसाठी संघातील स्थान अडचणीत? - Marathi News | Sanju Samson among 6 players to fail BCCI's new 2-km run fitness test, to be given another chance: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIच्या 2km धावण्याच्या परीक्षेत सहा भारतीय नापास; वन डे मालिकेसाठी संघातील स्थान अडचणीत?

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ही चाचणी अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. ...

IPL 202: स्मिथची उचलबांगडी, सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार, रैना सीएसकेत कायम; अशी आहे संघांची यादी - Marathi News | IPL 202: Smith removed, Samson retains Rajasthan Royals captain, Raina retains CSK; Here is the list of teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 202: स्मिथची उचलबांगडी, सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार, रैना सीएसकेत कायम; अशी आहे संघांची यादी

रॉयल्स संघाचे मालक मनोज बदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजूने रॉयल्ससाठी पदार्पण केले होते.  मागच्या आठ वर्षांपासून तो संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करीत आहे.  आरसीबीने दिल्लीकडून डॅनियल सॅम्स आणि हर्षल पटेल यांना रोख रकमेद्वारे स्वत:कडे घेतले. ...

IPL Retention : राजस्थान रॉयल्सकडून स्टीव्ह स्मिथची उचलबांगडी; 'हा' असेल नवा कर्णधार - Marathi News | IPL Retention : Sanju Samson named Rajasthan Royals Skipper; Sangakkara to join as Director  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Retention : राजस्थान रॉयल्सकडून स्टीव्ह स्मिथची उचलबांगडी; 'हा' असेल नवा कर्णधार

राजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२०मध्ये गुणतालिकेत तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे संघानं कर्णधार स्टीव्हन स्मिथला ( Steve Smith) रिलीज करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ...

संजू चांगला खेळ करण्यात अपयशी...; रिषभ पंतला संधी मिळावी यासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांची बॅटिंग! - Marathi News | ‘Sanju Not Doing Enough…’: DC Owner Calls Rishabh Pant Best Wicketkeeper In Country, Urges India to Give Him A Chance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू चांगला खेळ करण्यात अपयशी...; रिषभ पंतला संधी मिळावी यासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांची बॅटिंग!

मागील एक वर्षांत रिषभची कामगिरी फार चांगली झालेली नाही. ऑक्टोबर महिन्यात त्याला वन डे व ट्वेंटी-20 संघातून वगळण्यात आले, परंतु कसोटी संघात त्याला कायम ठेवण्यात आले आहे. ...

ड्रेसिंग रूममध्ये जडेजाला घेरी आली होती : सॅमसन - Marathi News | Jadeja was surrounded in the dressing room: Samson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ड्रेसिंग रूममध्ये जडेजाला घेरी आली होती : सॅमसन

१९ व्या षटकात हेजलवूडच्या गोलंदाजीत जडेजाला स्नायूदुखीचा त्रास जाणवला. ...

'मी स्वत:वरील विश्वास कायम ठेवला'; राजस्थानच्या स्टार खेळाडूची प्रतिक्रिया - Marathi News | 'I kept believing in myself'; Reaction of Rajasthan's star player sanju samson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मी स्वत:वरील विश्वास कायम ठेवला'; राजस्थानच्या स्टार खेळाडूची प्रतिक्रिया

सॅमसन पुढे म्हणाला की, ‘धावांचा पाठलाग करताना मी आवश्यक धावगतीचा कोणताही विचार केला नाही. ...

IPL 2020: आयपीएलमधील 'ही' आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल २०२० मध्ये काहीही होऊ शकतं - Marathi News | IPL 2020 new talent shines wins 9 man of the match awards out of 27 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: आयपीएलमधील 'ही' आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल २०२० मध्ये काहीही होऊ शकतं

IPL 2020: यंदाच्या आयपीएलमध्ये नवोदितांचा बोलबोला; नव्या विक्रमाची नोंद ...