संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
ipl 2021 t20 RR Vs KKR live match score updates Mumbai : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मागील तीन दिवस धावांचा पाऊस पडलेला क्रिकेटरसिकांनी पाहिला. पण, शनिवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Rajasthan Royals vs Kolkata Knight R ...
IPL 2021 RR Vs KKR Live T20 Score : माफक लक्ष्याचा पाठलाग करताना RRच्या फलंदाजांनी कोणतेच जोखमीचे फटके मारले नाही. संजू सॅमसननं कर्णधाराला साजेशी खेळी करताना संयमानं KKRच्या गोलंदाजांचा सामना केला. ...
IPL 2021 RR vs PBKS Live T20 Score : १२ व ३५ धावांवर असताना संजूला जीवदान मिळाले होते. संजू सॅमसन ६३ चेंडूंत १२ चौकार व ७ षटकारांसह ११९ धावांवर माघारी परतला अन् पंजाबनं ४ धावांनी सामना जिंकला. ...
IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update : पंजाब किंग्सच्या ( Punjab Kings) २२१ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals) साजेशी सुरुवात करता आली नाही. पण, प्रथमच कर्णधाराच्या भूमिकेत असलेल्या संजू सॅमसननं ( Sanju Samson) तुफान ख ...