संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
List of CEAT Cricket Rating Award Winners 2025 : इथं एक नजर टाकुयात यंदाच्या CEAT क्रिकेट रेटिंग पुरस्कार सोहळ्यात कोणत्या क्रिकेटरला कोणता पुरस्कार मिळाला यासंदर्भातील सविस्तर माहिती. ...
India vs Pakistan Asia cup 2025 Super 4 : भारतीय संघ आज सुपर-4 राउंडमध्ये पहिला सामना खेळणार आहे. पुन्हा पाकिस्तानी संघ समोर आलेला आहे. फायनलमध्ये देखील पाकिस्तानसोबत दोन हात करावे लागणार आहेत. ...