शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू चित्रपट 2018

अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर भाष्य करणारा ‘संजू’ हा चित्रपट 29 जून रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने केली आहे. रणबीरसोबतच यामध्ये मनिषा कोइराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, विकी कौशल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफीस कमाईचे रेकॉर्ड करत आहे. 

Read more

फिल्मी : रणबीर कपूर बनला सेल्समन, फोटो झाले वायरल

फिल्मी : #SanjuMovie च्या मुंबईतील स्क्रिनिंगला बॉलिवूड सेलिब्रिटींची गर्दी

फिल्मी : हे 10 बायोपिक तिकीटखिडकीवर होणार मालामाल

फिल्मी : 'संजू'मधील कलाकरांचे मानधन वाचून थक्क व्हाल...

फिल्मी : संजय दत्तची गाजलेली अफेअर्स, एक-दोन नव्हे तर आठ अभिनेत्रींसोबत