अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर भाष्य करणारा ‘संजू’ हा चित्रपट 29 जून रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने केली आहे. रणबीरसोबतच यामध्ये मनिषा कोइराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, विकी कौशल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफीस कमाईचे रेकॉर्ड करत आहे. Read More
एखादा बिग बॅनरला चित्रपट इकडे चित्रपटगृहांत प्रदर्शित होतो आणि तिकडे आॅनलाईन लीक होतो. संबंधित चित्रपटाच्या मेकर्ससाठी ही धक्कादायक बाब असते. अलीकडे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासंदर्भातही हेच झाले. ...
चित्रपट बॉक्सआॅफिसवरचे एकापाठोपाठ एक असे अनेक विक्रम मोडीत काढत असताना संजू’ची टीम जाम खूश आहे. हाच आनंद साजरा करण्यासाठी ‘संजू’च्या अख्ख्या टीमने सक्सेस पार्टी साजरी केली. ...
संजू या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या संजयच्या मित्राची व्यक्तिरेखा कुमार गौरव अथवा गुलशन ग्रोव्हरवर बेतलेली असल्याची चर्चा रंगली होती. ...
सिनेमाला मिळणारे यश आणि रसिकांचा प्रतिसाद पाहून भारावल्याचे रणबीरने म्हटले आहे. सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून आनंद होत असल्याची प्रतिक्रिया राजकुमार हिरानी यांनी व्यक्त केली. ...
संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणि महत्त्वाच्या व्यक्तींविषयी संजू या चित्रपटात काहीही दाखवण्यात का आले नाही असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे. ...
याआधी आलेले रणबीरचे अनेक सिनेमे धडाधड आपटलेत. त्यामुळे ‘संजू’चे यश रणबीरसाठी किती महत्त्वपूर्ण असेल, याची कल्पना आपण करू शकतो. ऋषी कपूर यांनाही ही कल्पना आहे. ...