लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजू चित्रपट 2018

संजू चित्रपट 2018

Sanju movie 2018, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर भाष्य करणारा ‘संजू’ हा चित्रपट 29 जून रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने केली आहे. रणबीरसोबतच यामध्ये मनिषा कोइराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, विकी कौशल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफीस कमाईचे रेकॉर्ड करत आहे. 
Read More
'संजू'विरोधात संघाने शंख फुंकला; बॉलिवूडमधील 'माफिया राज'वर हल्ला - Marathi News | RSS oppose against Sanjay dutt's movie 'Sanju'; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संजू'विरोधात संघाने शंख फुंकला; बॉलिवूडमधील 'माफिया राज'वर हल्ला

बॉलिवूडचा 'मुन्नाभाई' अभिनेता संजय दत्त याच्या जीवनपटावरून - 'संजू' या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उडी घेतली आहे. ...

आपल्या चॉकलेट बॉयच्या इमेजला छेद देत, रणबीर दिसणार 'या' सिनेमात आक्रमक भूमिकेत - Marathi News | Ranbir will be seen playing an aggressive role in the film, giving a break to the image of his Chocolate Boy. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपल्या चॉकलेट बॉयच्या इमेजला छेद देत, रणबीर दिसणार 'या' सिनेमात आक्रमक भूमिकेत

रणबीर कपूरचे सध्या संजूचे सक्सेस एन्जॉय करतोय. गेल्या सात दिवसांमध्ये संजू बॉक्स ऑफिसवर 200 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमावला आहे. ...

आपल्या बायोपिकला घेऊन सलमान खानने केले 'हे' मोठे वक्तव्य, जाणून घेण्यासाठी क्लिक करा! - Marathi News | Salman Khan did a big statement on his biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपल्या बायोपिकला घेऊन सलमान खानने केले 'हे' मोठे वक्तव्य, जाणून घेण्यासाठी क्लिक करा!

संजूच्या बायोपिकनंतर सलमान खानचे बायोपिक सध्या जोरात चर्चा आहे. खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे यात कोणाचेही दुमत नाही ...

संजय दत्त - बाळासाहेब भेटीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Sanjay Dutt -Balasaheb meet video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्त - बाळासाहेब भेटीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडचा 'मुन्नाभाई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय दत्तच्या बायोपिकची - 'संजू' या सिनेमाची सध्या जोरदार हवा आहे. ...

कसा झाला रणबीर कपूरचा 'संजू'? - Marathi News |   How Ranbir Kapoor's 'Sanju'? | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :कसा झाला रणबीर कपूरचा 'संजू'?

...

'यांना' दिले रणबीर कपूरने 'संजू' चित्रपटाच्या यशाचे श्रेय..समोर आला पार्टीतील व्हिडीओ - Marathi News | Ranbir Kapoor gave credit to the success of Sanju's film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'यांना' दिले रणबीर कपूरने 'संजू' चित्रपटाच्या यशाचे श्रेय..समोर आला पार्टीतील व्हिडीओ

रणबीर कपूर सध्या संजूचे सक्सेस एन्जॉय करतोय. संजू बायोपिकसाठी रणबीरने अथक परिश्रम घेतले आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने नवे रेकॉर्ड बनवले आहेत. ...

...आणि अशाप्रकारे रणबीर कपूर झाला पुणेकर - Marathi News | LOKMAT EXCLUSIVE : What exactly happened that Ranbir Kapoor became awarded as Punekar | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :...आणि अशाप्रकारे रणबीर कपूर झाला पुणेकर

...

'संजू' सिनेमा पाहिल्यानंतर काय होती संजय दत्तची पहिली प्रतिक्रिया? - Marathi News | LOKMAT EXCLUSIVE : Sanjay Dutt's Reaction on Ranbir Kapoor's 'Sanju' Movie | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :'संजू' सिनेमा पाहिल्यानंतर काय होती संजय दत्तची पहिली प्रतिक्रिया?

...