Maharashtra Political Crisis Eknath Shinde Share Sanjay Shirsat Video : सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. या संपूर्ण राजकीय पेचात आता राज्यपाल केंद्रस्थानी आले असून त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं आहे. ...
विशेष म्हणजे, हा व्हिडिओ स्वतः एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. तसेत त्याला कॅप्शन देत, "महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांस जाहीर पत्र लिहून तमाम शिवसैनिकांची व्यथा मांडणारे शिवसेना आमदा ...