लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
संजय राऊत कोण आहेत? रोजच टीका करणाऱ्यांना महत्व देत नाही; फडणवीसांचा खोचक टोला  - Marathi News | Who is Sanjay Raut i do not give value who everyday critics says devendra Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊत कोण आहेत? रोजच टीका करणाऱ्यांना महत्व देत नाही; फडणवीसांचा खोचक टोला 

ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा म्हणजे भाजपाची २०२४ च्या निवडणुकीची तयारी असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. ...

तयार राहा...सोमय्यांचा सर्वात मोठा घोटाळा समोर येणार; संजय राऊतांचा थेट लडाखमधून एल्गार! - Marathi News | Be prepared Kirit Somaiya biggest scam will come to light says Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तयार राहा...सोमय्यांचा सर्वात मोठा घोटाळा समोर येणार; संजय राऊतांचा थेट लडाखमधून एल्गार!

किरीट सोमय्या हे काही साधूसंत नाहीत. त्यांनी केलेले कुठले आरोप सिद्ध झालेत ते सांगा. कोटीच्या कोटींचे आरोप करतात पण हाताला काहीच लागत नाही. यांच्या खोट्या आरोपांनाच उत्तर देत राहायचं का? ...

छत्रपतींवर आमचे प्रेम, पण...; संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान - Marathi News | If Chhatrapati Sambhaji Raje was in Shiv Sena, he would have been considered for Rajya Sabha seat - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपतींवर आमचे प्रेम, पण...; संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून राऊतांचं मोठं विधान

छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत असते तर त्यांचा विचार राज्यसभेच्या जागेसाठी केला असता असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. ...

महाराष्ट्रात राजकारण तापवणारे संजय राऊत, नवनीत राणा लडाख दौऱ्यावर; चकित झालात? - Marathi News | Sanjay Raut and Navneet Rana on Ladakh tour Are you surprised here is the reason behind it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात राजकारण तापवणारे संजय राऊत, नवनीत राणा लडाख दौऱ्यावर; चकित झालात?

महाराष्ट्रात हनुमान चालीसावरुन एकमेकांसमोर उभे ठाकलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राणा दाम्पत्य सध्या लेह-लडाख दौऱ्यावर आहेत. ...

संजय राऊतांवर कारवाई करा; मेधा सोमय्यांची मागणी, १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा  - Marathi News | take action against sanjay raut medha somaiya demand claim for damages of rs 100 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांवर कारवाई करा; मेधा सोमय्यांची मागणी, १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा 

शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात मेधा सोमय्या यांनी १०० कोटी रुपयांचा फौजदारी अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात केला आहे.  ...

"आकडे आणि मोड दोन्ही आमच्याकडेच, लढेंगे और जितेंगे", संजय राऊतांनी राज्यसभेची चुरस वाढवली  - Marathi News | we will fight and win in mp rajya sabha election says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आकडे आणि मोड दोन्ही आमच्याकडेच, लढेंगे और जितेंगे", संजय राऊतांनी राज्यसभेची चुरस वाढवली 

राज्यसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान सहा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी पाच जागा जवळपास निश्चित असून सहाव्या जागेसाठीची चुरस पाहायला मिळणार आहे. ...

Kirit Somaiya Sanjay Raut: “टॉयलेट घोटाळ्यामुळे बदनामी, संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा करणार”: किरीट सोमय्या - Marathi News | kirit somaiya said prof dr medha somaiya will file criminal defamation suit against shiv sena sanjay raut in toilet scam issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“टॉयलेट घोटाळ्यामुळे बदनामी, संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा करणार”: किरीट सोमय्या

Kirit Somaiya Sanjay Raut: कोणत्या आधारावर १०० कोटींचा घोटाळा झाला, असा सवाल करत, हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प होता. जमीनही सरकारची आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले. ...

Shiv Sena Bkc Sabha: शिवसंपर्क अभियान: हिंदुत्व, विकासकामे, महागाई; शिवसेनेच्या सभेची त्रिसूत्री, अयोध्या दौरा १५ जूनला - Marathi News | shiv sampark abhiyan hindutva development work inflation trisutri of shiv sena sabha ayodhya tour on 15th june | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसंपर्क अभियान: हिंदुत्व, विकासकामे, महागाई; शिवसेनेच्या सभेची त्रिसूत्री, अयोध्या दौरा १५ जूनला

शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अयोध्या दौरा १५ जूनला होणार आहे, अशी घोषणा संजय राऊत यांनी केली. ...