संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
जातीय कीड लागून राज्य पोखरले जाऊ नये व धर्मांध शक्तीला बाजूला ठेवण्यासाठी आमचं तिघांचं ठरलंय आणि हे सगळे शरद पवार यांच्यामुळे घडले, हेही विसरता येणार नाही. ...
Sanjay Raut : घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न असून स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी संभाजीराजे छत्रपतींना भाजपने फसवल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला आहे. ...
शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा झाली. शिवसेनेचे नेते संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यामुळेही कोल्हापुरच्या सभेकडे आज सर्वांचं लक्ष लागून होतं. ...
त्यांनी किती पक्ष बदलले? पक्षाचे काय वावटे आहे का? तुमच्या घराण्यातील किती जणांनी पक्ष बदलले. आम्हांला तोंड उघडायला लावू नका असा इशाराच शिवेंद्रराजे भोसलेंना दिला. ...