संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
मीरा-भाईंदरमध्ये मेधा यांच्या अखत्यारित असलेल्या काही सार्वजनिक स्वच्छतागृहांचे बांधकाम आणि देखभालीमध्ये त्यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी त्यांच्यावर आणि त्यांचे पती तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर केला होता. ...
Sanjay Raut News: गेल्या काही दिवसांपासून देशात निर्माण होत असलेल्या मंदिर-मशीद वादावरूनही संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला. ताजमहालाखाली शिवलिंग कसलं शोधता, कैलास मानसरोवरातील शिवलिंग मुक्त करा, असे आव्हान संजय राऊत यांनी भाजपाला दिले. ...
पुढची अनेक वर्ष महाराष्ट्रावर भगवाच झेंडा फडकत राहील. ही गर्दी नव्हे शक्ती आहे. आमच्या वाटेला जाऊ नका, आमचा नाद करू नका असा इशारा संजय राऊत यांनी दिला. ...