लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Maharashtra Political Crisis : देवेंद्र फडणवीसांनी सध्याच्या डबक्यात उतरू नये, मित्र म्हणून सल्ला - संजय राऊत - Marathi News | Maharashtra Political Crisis Devendra Fadnavis should not fall into current politica puddle shiv sena mp sanjay raut eknath shinde shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी सध्याच्या डबक्यात उतरू नये, मित्र म्हणून सल्ला - संजय राऊत

विरोधीपक्ष चांगलं काम करू शकतो आणि महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो ही कायम भूमिका आहे, संजय राऊत यांचं वक्तव्य. ...

संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या! ईडीने बजावले दुसरे समन्स; १ जुलैला हजर राहण्याचे निर्देश - Marathi News | enforcement directorate ed issue second summons to shiv sena sanjay raut over patra chawl case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या! ईडीने बजावले दुसरे समन्स; १ जुलैला हजर राहण्याचे निर्देश

संजय राऊत यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावत कागदपत्रांसह हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. ...

संजय राऊत यांना आम्ही महत्त्व देत नाही, श्रीकांत शिंदे उतरले ठाण्याच्या रस्त्यावर  - Marathi News | We don't care about Sanjay Raut, Shrikant Shinde took to the streets of Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊत यांना आम्ही महत्त्व देत नाही, श्रीकांत शिंदे उतरले ठाण्याच्या रस्त्यावर 

शिंदे गटाची सेना हीच खरी सेना असून लवकरच नवीन सरकार स्थापन होईल, असा दावा त्यांनी केला.  ...

“...तर संजय राऊतांवर हक्कभंग आणू, त्यांना जेलमध्ये टाकू”; बंडखोर आमदारांचा प्रचंड संताप - Marathi News | shiv sena rebel deepak kesarkar slams sanjay raut and appeal aaditya thackeray over language | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“...तर संजय राऊतांवर हक्कभंग आणू, त्यांना जेलमध्ये टाकू”; बंडखोर आमदारांचा प्रचंड संताप

प्रेतांच्या जीवावर निवडून आलेल्या संजय राऊतांनी राजीनामा द्यावा, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची भाषा वापरू नये, असा सल्ला बंडखोर आमदारांनी दिला आहे. ...

संजय राऊत यांना ईडीचे समन्स, चर्चा मात्र ‘टायमिंग’ची - Marathi News | ED summons Sanjay Raut, but discusses about timing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांना ईडीचे समन्स, चर्चा मात्र ‘टायमिंग’ची

गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकासामध्ये १,०३९ कोटी ७९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोप करत २०१८ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. ...

संजय राऊतांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, कृष्णा खोपडे यांची मागणी - Marathi News | Krishna Khopde demands to file treason case against shiv sena mp Sanjay Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊतांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, कृष्णा खोपडे यांची मागणी

थोडी नैतिकता शिल्लक राहिली असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, असेदेखील खोपडे म्हणाले. ...

Maharashtra Political Crisis: "इतरांची घरं जाळता, जाळता स्वतःचं घर कधी पेटलं कळलंच नाही"; मनसेचा खोचक टोला - Marathi News | Maharashtra Political Crisis MNS Gajanan Kale Slams Shivsena and Sanjay Raut Over sada sarvankar tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"इतरांची घरं जाळता, जाळता स्वतःचं घर कधी पेटलं कळलंच नाही"; मनसेचा खोचक टोला

Maharashtra Political Crisis MNS Gajanan Kale And Shivsena : मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

"आता संजय राऊत म्हणतील, काय ती ईडी, काय चौकशी अन् काय ते जेल; सर्व ओके आहे" - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has taunt to Shiv Sena leader Sanjay Raut over the ED's probe. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता संजय राऊत म्हणतील, काय ती ईडी, काय चौकशी अन् काय ते जेल; सर्व ओके आहे"

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीच्या चौकशीवरुन टोला लगावला आहे. ...