लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Shivsena vs Eknath Shinde Live: गुवाहाटीत शिंदे गटाच्या महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात - Marathi News | Shivsena vs Eknath Shinde Live Updates In Marathi Uddhav Thackeray Sanjay Raut Supreme Court Maharashtra Political Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Shivsena vs Eknath Shinde Live: गुवाहाटीत शिंदे गटाच्या महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात

मुंबई :  शिवेसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आता राज्यातील राजकारणात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली ... ...

...तर शिवसेना शाखेला टाळा लावायला तरी कोणाला ठेवणार आहात का? महिला पदाधिकाऱ्याचा संताप - Marathi News | Eknath Shinde: ... So are you going to keep anyone to avoid the Shiv Sena branch? Anger of the female incumbent of shivsena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर शिवसेना शाखेला टाळा लावायला तरी कोणाला ठेवणार आहात का? महिला पदाधिकाऱ्याचा संताप

महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदेंचे समर्थन करत आम्ही शिवसेनेतच असल्याचं म्हटलंय. ...

ठाकरे पिता-पुत्रांसह संजय राऊतांविरोधात हायकोर्टात याचिका; धमकवणे, शांतता भंग केल्याचा आरोप - Marathi News | petition against cm uddhav thackeray aditya thackeray and sanjay raut for disturbring state peace in mumbai high court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे पिता-पुत्रांसह संजय राऊतांविरोधात हायकोर्टात याचिका; धमकवणे, शांतता भंग केल्याचा आरोप

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, अशी मागणी हायकोर्टातील याचिकेत करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

'ठिकंय, महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू पण...' संजय राऊतांचे बंडखोरांना आव्हान - Marathi News | Eknath SHinde Revolt | Maharashtra Political Crisis | 'Let's get out of the Mahavikas Aghadi government but ...' Sanjay Raut challenges the rebel MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ठिकंय, महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू पण...' संजय राऊतांचे बंडखोरांना आव्हान

'भाजपने अडीच-अडीच वर्षांचा शब्द मोडला, त्यामुळेच एकनाथ शिंदेंचे मुख्यंत्रिपद गेले.' ...

'शिंदे गटातले 22 आमदार इतर पक्षातून आले आणि आता...' संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | Eknath SHinde Revolt | Maharashtra Political Crisis | '22 MLAs from Shinde group came from other party and now ... 'Sanjay Raut slams | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिंदे गटातले 22 आमदार इतर पक्षातून आले आणि आता...' संजय राऊतांचा घणाघात

Maharashtra Political Crisis: 'राज्यात शिवसेनेची सत्ता येईल, या अपेक्षेने शिवसेनेत आलात आणि आता ढुंगणाला पाय लावून पळून गेलात.' ...

रस्त्यावर गद्दार फिरता कामा नये, लक्षात घ्या; संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन - Marathi News | Maharashtra Political Crisis: Remember, traitors should not walk the streets; Sanjay Raut's appeal to Shiv Sainiks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्त्यावर गद्दार फिरता कामा नये, लक्षात घ्या; संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन

आम्ही शिवसेनेत आहोत, कुठली तुझी शिवसेना, कोण तुझा नेता? असा सवालही राऊतांनी शिंदे गटातील आमदारांना केला आहे. ...

Maharashtra Political Crisis : "आदित्य पक्षातील घाण गेली म्हणतात अन् मुख्यमंत्री आमदारांना आवाहन करतात, किती नाटकीपणा?" - Marathi News | Maharashtra Political Crisis BJP Keshav Upadhye Slams Shivsena Uddhav Thackeray Over Aaditya Thackeray statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आदित्य पक्षातील घाण गेली म्हणतात अन् मुख्यमंत्री आमदारांना आवाहन करतात, किती नाटकीपणा?"

Maharashtra Political Crisis BJP Keshav Upadhye And Uddhav Thackeray : पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी आमदारांसाठी चर्चेची दारं खुली केली आहेत. याच दरम्यान भाजपाने ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

आनंद दिघे साहेबांचे पाय धुताना एक तरी फोटो दाखवा; संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना आव्हान - Marathi News | Show at least one photo of Anand Dighe washing his feet; MP Sanjay Raut challenge to Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आनंद दिघे साहेबांचे पाय धुताना एक तरी फोटो दाखवा; राऊतांचं एकनाथ शिंदेंना आव्हान

एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर संजय राऊत यांनीही निशाणा साधला आहे.  ...