संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे चिरंजीव असून, ते दुधखुळे नाहीत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
Kiran Mane on Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडी घडताना आपण पाहत आहोत. याच पार्श्वभूमीवर किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ...
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यवती निवडणुका होतील, असे सूचक विधान केल्यावर संजय राऊत यांनीही री ओढली आहे. ...
Sanjay Raut: विधिमंडळात शिवसेना कमकुवत झाली असली तरी राज्यात शिवसेना तीच आहे. कुठलाही गट शिवसेना ताब्यात घेऊ शकत नाही. तुकडे करायला शिवसेना ही काय युक्रेन नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी बंडखोरांना ललकारले आहे. ...