लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut Mumbai Court: संजय राऊत हाजीर हो... न्यायालयाने दिले हजर राहण्याचे आदेश, नक्की प्रकरण काय? - Marathi News | Sanjay Raut asked to appear on August 6 to record plea in Kirit Somaiya Defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत हाजीर हो... न्यायलायाने दिले आदेश, नक्की प्रकरण काय?

शिवसेनेला धक्क्यामागून धक्के बसत असताना राऊतांना कोर्टाचे निर्देश ...

Uddhav Thackeray Shivsena vs MNS: "सय्यद बंडा अन् विश्व प्रवक्ते दोघेच मोठे नवाब, छोटे नवाबांबरोबर राहतील वाटतं"; मनसेचा ठाकरे, राऊतांना खोचक टोला - Marathi News | Raj Thackeray led MNS leader Gajanan Kale trolled Sanjay Raut Uddhav Thackery Deepali Syed Shivsena Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सय्यद बंडा अन् विश्व प्रवक्ते दोघेच मोठे नवाब, छोटे नवाबांबरोबर राहतील वाटतं"

शिवसेनेचे काही खासदार शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा ...

शिंदे गटाचा आता 'कॉमेडी एक्स्प्रेस सीझन-२' सुरू, शिवसेनेचं पाऊल त्यांच्या छाताडावर असेल; संजय राऊत कडाडले - Marathi News | eknath Shinde group is Comedy Express season 2 says Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे गटाचा आता 'कॉमेडी एक्स्प्रेस सीझन-२' सुरू, शिवसेनेचं पाऊल त्यांच्या छाताडावर असेल: संजय राऊत

मुंबईत शिंदे गटाकडून शिवसेनेच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नेमणूक करण्यात आल्याची माहिती समोर येताच नवी दिल्लीत शिवसेनेच्या खासदारांच्या हालचालींना वेग आला आहे. ...

Harbhajan Singh: क्रिकेटर हरभजन सिंग झाला खासदार! Sanjay Raut अन् २६ जणांसोबत घेतली शपथ, Video देखील केला पोस्ट - Marathi News | Harbhajan Singh took oath as Member of Parliament in Rajya Sabha along with Shivsena Sanjay Raut and 26 others watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: हरभजन सिंग झाला खासदार! संजय राऊत अन् २६ जणांसोबत घेतली शपथ

राष्ट्रपती पदासाठी सुरू असलेल्या निवडणुकीत हरभजनने केलं मतदान ...

हवेत उडणारे बुडबुडे फार काळ टिकणार नाहीत; संजय राऊतांचा शिंदे-भाजपाला टोला - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut Criticized CM Eknath Shinde and BJP Devendra Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवेत उडणारे बुडबुडे फार काळ टिकणार नाहीत; संजय राऊतांचा शिंदे-भाजपाला टोला

शिवसेना-महाविकास आघाडीची ताकद, त्यांचे महाराष्ट्र आणि देशातील स्थान हे येणारा काळ ठरवेल असं संजय राऊत म्हणाले. ...

नेमका इगो कुणाचा, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? अन् राऊतांनी काय करावं?; दिपाली सय्यद स्पष्टच बोलल्या...! - Marathi News | Whose ego exactly Uddhav Thackeray or Eknath Shinde And what should sanjay raut do dipali sayyed spoke clearly | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :इगो कुणाचा, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? अन् राऊतांनी काय करावं?; दिपाली सय्यद स्पष्टच बोलल्या!

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे चर्चा करण्यासाठी एकत्र येणार असल्याचं ट्विट करत राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकारी दिपाली सय्यद यांनी संपूर्ण प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली आहे. ...

Sanjay Raut: 'तुम्हाला हे अधिकार कुणी दिले?', राऊतांनी दीपाली सय्यद यांना सुनावलं; ठाकरे-शिंदे भेटीचं केलेलं ट्विट - Marathi News | Sanjay Raut: 'Who gave you this right?', Sanjay Raut told Deepali Syed about Thackeray-Shinde coming together! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुम्हाला हे अधिकार कुणी दिले?', राऊतांनी दीपाली सय्यद यांना सुनावलं; ठाकरे-शिंदे भेटीचं ट्विट भोवलं

राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिवसेनेच्या पदाधिकारी दिपाली सय्यद यांच्या एका ट्विटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांवर वाद; संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले... - Marathi News | decisions taken by a cabinet of two ministers and sanjay raut claims this is illegal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांवर वाद; संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत हा आरोप निराधार असल्याचे मत ज्येष्ठ विधिज्ञांनी व्यक्त केले आहे. ...