लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"बाळासाहेबांच्या विचारांशी विसंगत भूमिका घेतल्यानं उद्धव ठाकरेंना नैराश्य आलंय" - Marathi News | Eknath Shinde Rebel group mla Shambhuraj Desai Criticized Uddhav Thackeray interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेबांच्या विचारांशी विसंगत भूमिका घेतल्यानं उद्धव ठाकरेंना नैराश्य आलंय"

आम्ही बाळासाहेबांची शिवसेना वाचवली. शिवसेना पोखरण्याचं काम महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीकडून चाललं होतं ते आम्ही थांबवले असं शिंदे गटातील आमदारांनी म्हटलं आहे. ...

Uddhav Thackeray Interview: “होय, आदित्यच्या दौऱ्याला प्रचंड गर्दी उसळतेय; महाराष्ट्रात शिवसेनेचं तुफान पुन्हा येईल!” - Marathi News | uddhav thackeray said aaditya thackeray visits is getting huge crowds shiv sena storm will come again in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“होय, आदित्यच्या दौऱ्याला प्रचंड गर्दी उसळतेय; महाराष्ट्रात शिवसेनेचं तुफान पुन्हा येईल!”

Uddhav Thackeray Interview: मग मी बाहेर पडेन. सगळे नेते माझ्यासोबत फिरतील. अख्ख्या राज्याचा दौरा होईल. वादळ निर्माण करू, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला. ...

Uddhav Thackeray Interview : "वचन पूर्ण केल्यानंतरसुद्धा मी काय दुकान बंद करून बसेन?," पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे - Marathi News | Even after fulfilling the promise I will close the shop shiv sena uddhav thackeray sanjay raut saamana interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वचन पूर्ण केल्यानंतरसुद्धा मी काय दुकान बंद करून बसेन?," पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे

मी पक्षप्रमुख आहे. मुख्यमंत्री होणार असे मी बोललो नव्हतो, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य ...

Uddhav Thackeray: भुजबळांनी बाळासाहेबांच्या अटकेचा प्रयत्न केला? उद्धव ठाकरेंनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | Uddhav Thackeray: Chhagan Bhujbal tried to arrest Balasaheb Thackeray? Uddhav Thackeray said 'policy' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांनी बाळासाहेबांच्या अटकेचा प्रयत्न केला? उद्धव ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, आपण भाजपसोबत जाऊ, अशी भूमिका घेत शिवसेनेतून फारकत घेतली. ...

Uddhav Thackeray Interview : अन्यथा ते मोदींशी स्वत:ची तुलना करतील आणि पंतप्रधानपद मागतील, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका - Marathi News | Otherwise they will compare themselves with pm narendra Modi and ask for the post of Prime Minister shiv sena saamana interview maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन्यथा ते मोदींशी स्वत:ची तुलना करतील आणि पंतप्रधानपद मागतील, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

स्वतःला मुख्यमंत्रिपद त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवले. आता तर ‘ही आमची शिवसेना’ म्हणून शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करायला लागले आहेत. - उद्धव ठाकरे. ...

संजय राऊत यांची आज ईडी चौकशी - Marathi News | ED interrogation of Sanjay Raut today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांची आज ईडी चौकशी

सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने राऊत चौकशीसाठी बुधवारी उपस्थित राहणार की गेल्या वेळेप्रमाणेच वकिलांमार्फत मुदतवाढीचा अर्ज करणार ...

"संजय राऊत, शिवसेना प्रक्षप्रमुखांच्या अंगावर आता असलेले कपडे तरी कायम ठेवा"; नारायण राणेंचा 'प्रहार' - Marathi News | Narayan Rane trolls Sanjay Raut over Interview with Uddhav Thackeray about Shiv Sena Eknath Shinde Balasaheb Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊत, शिवसेना प्रक्षप्रमुखांच्या अंगावर आता असलेले कपडे तरी कायम ठेवा"

नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवरही टीका केली ...

Deepali Sayed : "उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली तशीच एकनाथ शिंदेंचीही घ्या", दीपाली सय्यद यांचा राऊतांना सल्ला - Marathi News | Sanjay Raut should take interview Eknath Shinde says Shivsena Deepali Sayed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली तशीच एकनाथ शिंदेंचीही घ्या", दीपाली सय्यद यांचा राऊतांना सल्ला

Shivsena Deepali Sayed And Sanjay Raut : शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद सय्यद यांनी मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली आहे.  ...