लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Rahul Gandhi In Lok Sabha: “क्रांतिकारी काम...”; लोकसभेतील भाषणानंतर संजय राऊतांनी केले राहुल गांधींचे तोंडभरून कौतुक - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut praised congress rahul gandhi after speech in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“क्रांतिकारी काम...”; लोकसभेतील भाषणानंतर संजय राऊतांनी केले राहुल गांधींचे तोंडभरुन कौतुक

Rahul Gandhi In Lok Sabha: राहुल गांधींनी लोकसभेत बोलताना अदानी समूहावरून केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली. ...

Maharashtra Politics: “३२ वर्षीय आदित्य ठाकरेंनी दिलेल्या आव्हानाला शिंदे-भाजप सरकार घाबरले, वरळीत मोदी सेना...” - Marathi News | thackeray group sanjay taunts shinde and fadnavis govt over aaditya thackeray challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“३२ वर्षीय आदित्य ठाकरेंनी दिलेल्या आव्हानाला शिंदे-भाजप सरकार घाबरले, वरळीत मोदी सेना...”

Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंनी दिलेल्या आव्हानानुसार मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊनच वरळीत येऊन दाखवावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Politics: “६७ वर्षांत LICचे एका रुपयाचेही नुकसान झाले नव्हते, गेल्या ७ वर्षांत ५० हजार कोटी बुडाले” - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut criticize modi govt over losses of sbi lic after hindenburg report on adani group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“६७ वर्षांत LICचे एका रुपयाचेही नुकसान झाले नव्हते, गेल्या ७ वर्षांत ५० हजार कोटी बुडाले”

Maharashtra Politics: अमृतकाळातील महाघोटाळा समोर आला आहे. विरोधक जो निर्णय घेतील, तो शिवसेनेला मान्य असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

काल मुंबईच्या तिजोरीवर पहिला हात टाकला, मुंबईकरांनो सावध व्हा; ठाकरे गटाचा आरोप - Marathi News | Shiv Sena Thackeray MP Sanjay Raut targeted the BJP over the BMC budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काल मुंबईच्या तिजोरीवर पहिला हात टाकला, मुंबईकरांनो सावध व्हा; ठाकरे गटाचा आरोप

केंद्राच्या मित्राने देशार बाजार उठवला आता महाराष्ट्राचा तथाकथित मित्र मुंबईचा बाजार उठवेल अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. ...

Maharashtra Politics: “पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला का?” - Marathi News | thackeray group sanjay raut reaction over cm shinde phone call to oppostions about bye elections in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला का?”

Maharashtra Politics: पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाहीत. येथेही विधान परिषदेच्या निकालाचीच पुनरावृत्ती होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ...

'...तर तुम्हाला न्यायालयातच घर बांधावे लागेल'; आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized Thackeray group MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर तुम्हाला न्यायालयातच घर बांधावे लागेल'; आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ...

Sanjay Raut: "नारायण राणेंनी माफी मागितली नाही तर..."; संजय राऊतांचा रोखठोक इशारा, नोटीसही पाठवली! - Marathi News | Sanjay Raut sends legal notice to narayan rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नारायण राणेंनी माफी मागितली नाही तर..."; संजय राऊतांचा रोखठोक इशारा, नोटीसही पाठवली!

खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मानहानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. ...

Maharashtra Politics: “हे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण, अदानी समूहाच्या घोटाळ्यात भाजपचा हात”; संजय राऊतांचा गंभीर आरोप - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut big allegations over bjp and modi govt after hindenburg report on adani group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण, अदानी समूहाच्या घोटाळ्यात भाजपचा हात”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Maharashtra Politics: अदानी समूहाने केलेल्या घोटाळ्यावर आम्ही संसदेत आवाज उठवणार आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...