संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Nagpur News नागपूरला भाजपचा गड मानले जाते. मात्र, कुठलाही गड हा कायम नसतो. अशी अनेक गड कोसळून पडली आहेत, अशा शब्दात शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर प्रहार केला. ...
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी वज्रमूठ सभेवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी खुली ऑफर दिली आहे. काय आहे डील? ...
तुम्ही घाबरुन गेलात, इतरांनाही घाबरवले. जितके आमदार, खासदार गेले त्यातील निम्म्याहून अधिक लोकांना कारवाईची भीती होती असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे आणि समर्थक आमदारांना लगावला. ...
Maharashtra News: बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापनाच भू्मीपुत्रांना रोजगार देण्यासाठी केली होती. मात्र, अशी पत्रके कधी वाटली नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ...
Maharashtra News: हिंमत असेल तर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागा आणि मग सांगा की, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहात, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ...