सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा... ...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Raut Latest news FOLLOW Sanjay raut, Latest Marathi News संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
महाराष्ट्रातील निवडणुकांच्याआधी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायला हवा, असं मत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केलं. ...
उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपासोबत जाण्याची इच्छा होती. त्याची कारणे काय हे उद्धव ठाकरे सांगतील. संजय राऊत त्यावर प्रकाश टाकू शकतात असं त्यांनी सांगितले. ...
छगन भुजबळांवर काय विश्वास ठेवता. ईडी आणि सीबीआयला घाबरून जाणारी, पळणारी लोक आहेत ही. डरपोक नंबर एक... ...
महाराष्ट्रात ड्रग्समाफियांना संरक्षण राज्याचा मंत्री देतोय, ते दादा भुसे यांची दादागिरी तुम्ही कधी मोडून काढणार आहात असा सवाल राऊतांनी विचारला. ...
केसरकर हे सावंतवाडीच्या मोती तलावातला डोमकावळा असल्याची टीका आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली होती. ...
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. दसरा मेळाव्यासाठी अर्ज करणाऱ्या टोळक्याने आधी आरशात पहावे. शिवसेना ही ठाकरेंची आहे हे कोणीही सांगेल. ...
आज दुपारी १२ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. ...
वाघ नखांच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्हाला आशीर्वाद आहेत, असे होर्डिंग भाजपने २०१४ मध्ये लावले होते. ...