लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
विधानसभा अध्यक्षांवर दबावाचा प्रयत्न; नितेश राणेंचा संजय राऊत, अंबादास दानवेंविरोधात हक्कभंग - Marathi News | Attempts to put pressure on the Legislative Assembly Speaker; Nitesh Rane Allegations on Sanjay Raut, Ambadas Danve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा अध्यक्षांवर दबावाचा प्रयत्न; नितेश राणेंचा राऊत, दानवेंविरोधात हक्कभंग

स्फोटक भाष्य केल्यामुळे अध्यक्षांवर एकप्रकारे दबाव टाकण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत असा आरोप नितेश राणेंनी केला. ...

“नरेंद्र मोदींना दीर्घायुष्य मिळो, देशाची सेवा घडत राहो”; संजय राऊतांनी दिल्या शुभेच्छा - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut give best wishes to pm narendra modi on birthday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नरेंद्र मोदींना दीर्घायुष्य मिळो, देशाची सेवा घडत राहो”; संजय राऊतांनी दिल्या शुभेच्छा

Sanjay Raut On PM Narendra Modi Birthday: नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कठीण काळात देशाचे नेतृत्व केले आहे. हे मान्य केले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. ...

Video: राऊत आले नाहीत का? मुख्यमंत्री शिंदेंनी भर पत्रपरिषदेत विचारणा करत साधला निशाणा... - Marathi News | Didn't Raut come? Chief Minister Eknath Shinde teases Sanjay Raut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: राऊत आले नाहीत का? मुख्यमंत्री शिंदेंनी भर पत्रपरिषदेत विचारणा करत साधला निशाणा...

भर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक केली विचारणा... ...

आता होणार घमासान? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्रपरिषदेला जाणार पत्रकार संजय राऊत - Marathi News | Will it be a mess now? Journalist Sanjay Raut will go to Chief Minister Eknath Shinde's press conference | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता होणार घमासान? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्रपरिषदेला जाणार पत्रकार संजय राऊत

''शासन आपल्या दारी कार्यक्रमात पैसे उधळले जात आहेत, याचा हिशेब सरकारला द्यावा लागेल'' ...

संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल; सनातन धर्मावरून भाजपाला सुनावले खडे बोल - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut criticizes BJP on Sanatan Dharma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल; सनातन धर्मावरून भाजपाला सुनावले खडे बोल

डरपोक आणि बेकायदेशीर सरकार आहे. प्रत्येक संकटापासून हे सरकार पळून जाते. तोंडाला पाने पुसली जातात असा आरोप त्यांनी केला. ...

"हे सरकार थाटामाटात मरणार; जवान शहिद होत असतांना हे स्वत:वर फुलं उधळून घेतात" - Marathi News | This central and state government will die in pomp; When jawans are martyred, they throw flowers on themselves: Sanjay Raut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"हे सरकार थाटामाटात मरणार; जवान शहिद होत असतांना हे स्वत:वर फुलं उधळून घेतात"

चाकूरकरांनी कोट बदलला तर राजीनामा दिला; आता यांनी काय केले पाहिजे ? ...

शरद पवारांच्या निवासस्थानी INDIA आघाडीची बैठक; भोपाळमध्ये होणार पहिली संयुक्त सभा - Marathi News | india-alliance-coordination-committee-meeting-at-ncp-sharad-pawar-house-delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांच्या निवासस्थानी INDIA आघाडीची बैठक; भोपाळमध्ये होणार पहिली संयुक्त सभा

I.N.D.I.A Coordination Committee Meet: समन्वय समितीच्या बैठकीत भोपाळमध्ये इंडिया आघाडीची पहिली संयुक्त सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...

उद्धव ठाकरेंच्या नशिबी चक्की पिसींगवाल्यांचाच सहवास, चित्रा वाघ यांची खोचक टीका - Marathi News | Uddhav Thackeray's fate as the company of returners from the jail, Chitra Wagh criticizes | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उद्धव ठाकरेंच्या नशिबी चक्की पिसींगवाल्यांचाच सहवास, चित्रा वाघ यांची खोचक टीका

गडचिरोलीत महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा ...