संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
पोलीस शाखा पाडताना कुठे होते? आज सकाळपासून पोलीस रस्त्यावर उतरले, आमच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवतायेत, जमावबंदीचा आदेश दिलाय, मग शाखा पाडताना ही यंत्रणा कुठे होती? असा सवाल राऊतांनी विचारला. ...
मुख्यमंत्र्यांनी शंभुराज देसाई आणि छगन भुजबळ यांच्यातील वादावर कालच्या बैठकीत कानपिचक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. राऊतांनी गँगवॉरसारख्या परिस्थितीचे आरोप केले आहेत. ...
कॅबिनेटमध्ये गँगवॉर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्याची परिस्थिती सुरू आहे, असा आरोप राऊतांनी केला होता. ...