संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Sanjay Raut News: मुंबईचा घास गिळण्याचा प्रयत्न अदानींच्या माध्यमातून भाजपा करत आहे, त्याविरोधात आम्ही आमचा लढा कायम ठेवू, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
"हे आमचे जे गेले वीर ते गुलाल उधळत नाचत होते आणि नाचता नाचता तिकडे गेले आणि त्यांनी घेतले. निर्लज्ज नक्की कोणाला म्हणायचं? यांना म्हणायचं की घेणाऱ्यांना म्हणायचं?" ...
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिक मध्ये मोठे राजकीय घमासान सुरू झाले असून उद्धवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. ...
Sanjay Raut Devendra Fadnavis: मनसे-उद्धवसेनेची युती झाल्यानंतर भाजपा नेत्यांकडून होत असलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, तर तुम्ही काय मालिश करण्यासाठी आला आहात का? असा सवाल त्यांनी केला. ...