संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
देशातील अनेक मोठे नेते कधीच बिनविरोध निवडून आले नव्हते. मग, या लोकांनी बिनविरोध निवडून येण्यासाठी असे कोणते कर्तृत्व केले? असा सवाल संजय राऊतांनी केला. ...
Sanjay Raut On Mahayuti Victories: राज्यातील महापालिका निवडणुकीत महायुतीने बिनविरोध विजयाचा गुलाल उधळला असला तरी, या विजयावरून आता राजकीय युद्ध पेटले आहे. ...
आमच्याकडून पैसे भरून घेतले परंतु अर्ज घेतले नाही, राहुल नार्वेकर आम्हाला धमकी देत होते. निवडणूक आयोगाचे कॅमेरे, सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढा. या प्रकारात पोलीस आणि निवडणूक आयोग जबाबदार आहेत असा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केला. ...
मराठी माणसांमध्ये फूट पाडण्यासाठी सगळ्याप्रकारचे प्रयत्न केले गेले. परंतु राज ठाकरे हे अत्यंत ठाम राहिले. मराठी माणसात यावेळी कुठलीही फूट पडू देणार नाही असं त्यांनी सांगितल्याचे राऊत म्हणाले. ...