माजी खासदार संजय काकडे यांनी भविष्यातील राजकीय समीकरणांवर मोठा दावा केला आहे. आगामी निवडणुकांत राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न येणार असल्याचे भाकित काकडे यांनी केले आहे. ...
राज्यसभेच्या निवडणुकांसाठी भाजपाकडून एका नावाची घोषणा करणे बाकी होते. त्यासाठी, भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे आणि एकनाथ खडसेंच्या नावाची चर्चा होती. ...
राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भाजपकडून अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये माजीमंत्री हंसराज आहिर, पक्षाचे उपाध्यक्ष शाम जाजू आणि महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या नावांचा समावेश आहे. ...
राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले यांचे नाव भाजपकडून निश्चित होण्याच्या मार्गावर असताना राज्यसभेचे दुसरे खासदार संजय काकडे यांनी त्याला उघडपणे विरोध केला आहे ...
पुण्यात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या सर्वपक्षीय नागरी सत्काराच्या कार्यक्रमात आजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोरदार शाब्दिक फटकेबाजी बघायला मिळाली. ...
मागील पाच वर्षांच्या काळात गिरीश बापट आणि संजय काकडे यांनी मिळून दोन्ही पालिकेत भाजपची सत्ता आणली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेसाठी कोथरूड मतदार संघ निवडला. त्यामुळे सहाजिकच भाजपची पुण्यात ताकत वाढली. मात्र राज्यातील सत्ता गे ...