अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
काही दिवसांपूर्वी ‘मुन्नाभाई 3’ची चर्चा पुन्हा सुरु झाली होती. राजकुमार हिरानींनी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु केल्याचेही मानले जात होते. साहजिकच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण आता... ...
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून माघार घेणारा महेंद्रसिंग धोनी नोव्हेंबर महिन्यापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार अशी शक्यता आहे. ...