अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
त्रिशला ही संजय दत्त आणि रिचाची मुलगी आहे. ती अमेरिकेत राहते. जेव्हा तिची आई रिचाचे निधन झाले तेव्हा त्रिशला अवघ्या 7 वर्षाची होती. आईच्या निधनानंतर त्रिशला तिच्या आजी आजोबांकडे अमेरिकेतच राहिली. ...
याबाबत अजून निर्माते विधु विनोद चोप्रा आणि दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी काहीही कन्फर्म केलेलं नाही. मात्र, अरशद वारसीने सांगितलं की, या सीरीजच्या तिसऱ्या सिनेमासाठी आतापर्यंत ३ स्क्रीप्ट लिहिल्या गेल्या आहेत. ...
माही गिलचा लग्नसंस्थेवर फारसा विश्वास नाही, आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. पण लग्न केले किंवा नाही केले त्यामुळे आमच्या नात्यात काहीच फरक पडणार नाही. ...