संजय दत्तची मुलगी त्रिशालाने शेअर केला रेड ड्रेसमधला फोटो, सिझलिंग लूक होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 05:37 PM2023-02-13T17:37:25+5:302023-02-13T17:37:25+5:30

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तने तिचा लाल ड्रेसमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

या फोटोमध्ये त्रिशाला शॉर्ट रेड ड्रेसमध्ये खूपच हॉट लूकमध्ये दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

त्रिशाला अनेकदा तिचे वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो- इंस्टाग्राम)

त्रिशला दत्त सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो- इंस्टाग्राम)

त्रिशाला आणि मान्यता दत्त यांच्यात चांगल बॉन्डिंग आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

त्रिशला दत्तचे इंस्टाग्रामवर जवळपास 6 लाख फॉलोअर्स आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)