सईचा बोल्ड अँड क्लासी अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 03:30 PM2024-06-15T15:30:56+5:302024-06-15T15:34:37+5:30

Sai tamhankar: सईचा हा बोल्ड लूक चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.

अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये सई झळकली आहे. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

सईने मराठीसह बॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. म्हणूनच, ती नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चेत असते.

सईचा सोशल मीडियावरही दांडगा वावर आहे. त्यामुळे ती कायम तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अलिकडेच सईने एक फोटोशूट केलं आहे. यात ती जबरदस्त सुंदर दिसत आहे.

सईने काळ्या रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे.

सईचा हा बोल्ड लूक चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

सई कोणतीही फॅशन बिनधास्तपणे कॅरी करते.