लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
"माझा चित्रपट पाहू नका" असं का म्हणाला होता संजय दत्त, तुम्ही पाहिलात 'तो' ब्लॉकबस्टर सिनेमा? - Marathi News | Sanjay Dutt Denied To Watch Jung Movie Know The Reason | Film Became A Blockbuster Hit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा चित्रपट पाहू नका" असं का म्हणाला होता संजय दत्त, तुम्ही पाहिलात 'तो' ब्लॉकबस्टर सिनेमा?

संजय दत्त याचा असा एक सिनेमा आहे, जो चित्रपट पाहू नका असं त्यानं प्रेक्षकांना म्हटलं होतं. ...

'प्यार किया तो डरना क्या'मध्ये अरबाज खानच्या जागी दिसला असता 'हा' बॉलिवूड सुपरस्टार; का नाकारली ऑफर? - Marathi News | bollywood actor sanjay dutt got offer of salman khan pyaar kiya toh darna kya movie but he was rejected the offer know the reason   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्यार किया तो डरना क्या'मध्ये अरबाज खानच्या जागी दिसला असता 'हा' बॉलिवूड सुपरस्टार; का नाकारली ऑफर?

अभिनेता संजय दत्तने 'या' कारणामुळे नाकारली सलमानच्या सुपरहिट चित्रपटाची ऑफर. ...

संजय दत्त आणि डॅनी डेन्जोंगपा मद्याच्या कोणत्या ब्रँडचे मालक आहेत माहितीये, अचानक का आले चर्चेत? - Marathi News | Do you know which liquor brand Sanjay Dutt and Danny Denzongpa own why are they suddenly in the news check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संजय दत्त आणि डॅनी डेन्जोंगपा मद्याच्या कोणत्या ब्रँडचे मालक आहेत माहितीये, अचानक का आले चर्चेत?

संजय दत्त आणि डॅनी डेन्जोंगपा हे दोघंही प्रसिद्ध अभिनेते आहेत. दोघांनी अनेक बॉलिवूड सिनेमे केलेत. या दिग्गज कलाकारांनी मद्याच्या व्यवसायाच्या दुनियेतही आपला ठसा उमटवला आहे. ...

'थ्री इडियट्स' आणि 'लगे रहो मुन्नाभाई' चा सिक्वेल लवकरच येणार, विधू विनोद चोप्रानं सांगून टाकलं! - Marathi News | Vidhu Vinod Chopra Confirms Sequels To 3 Idiots And Lage Raho Munnabhai Will Be Coming Soon Aamir Khan Sanjay Dutt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थ्री इडियट्स' आणि 'लगे रहो मुन्नाभाई' चा सिक्वेल लवकरच येणार, विधू विनोद चोप्रानं सांगून टाकलं!

'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्नाभाई' आणि  'थ्री इडियट्स' या सिनेमांची लोकप्रियता आजही यत्किंचितही कमी झालेली नाही. ...

यामी गौतमने पती अन् लेकासह सुवर्णमंदिराचं घेतलं दर्शन, संजय दत्तही दिसला सोबत - Marathi News | Yami Gautam visited the Golden Temple with her husband aditya dhar and son sanjay dutt also accompanied them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यामी गौतमने पती अन् लेकासह सुवर्णमंदिराचं घेतलं दर्शन, संजय दत्तही दिसला सोबत

यामीच्या मुलाचं नावही खूप खास आहे. यामीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

संजय दत्तने उघडलं नवं रेस्टॉरंट, 'या' ठिकाणी मिळेल खवय्यांना मेजवानी! - Marathi News | Sanjay Dutt Opens New Business Restaurant Name Dutts’franktea In Dubai Salman Khan Shere Promotional Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तने उघडलं नवं रेस्टॉरंट, 'या' ठिकाणी मिळेल खवय्यांना मेजवानी!

संजय दत्तने हे नवीन रेस्टॉरंट दुबईत सुरु केले आहे. ...

'बाघी-४' मध्ये 'मिस युनिव्हर्स' हरनाज संधूची एन्ट्री; पंजाब दी कुडी सोनम बाजवाला देणार टक्कर  - Marathi News | miss universe harnaaz sandhu entry baaghi 4 movie starrer tiger shroff sanjay dutt and sonam bajwa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाघी-४' मध्ये 'मिस युनिव्हर्स' हरनाज संधूची एन्ट्री; पंजाब दी कुडी सोनम बाजवाला देणार टक्कर 

साजिद नाडियाडवाला यांची सुपरहिट फ्रॅंचायझी असलेल्या 'बाघी' सिनेमाचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

"अभिनय करु नको त्यापेक्षा...", ऐश्वर्या रायला संजय दत्तने दिलेला खास सल्ला; 'हे' होतं कारण - Marathi News | actor sanjay dutt once give advice to aishwarya rai to not enter in bollywood industry know the reason  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनय करु नको त्यापेक्षा...", ऐश्वर्या रायला संजय दत्तने दिलेला खास सल्ला; 'हे' होतं कारण

'ब्यूटी क्वीन' ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) इंडस्ट्रीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. ...