अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
Madhuri Dixit And Sanjay Dutt Love Story : संजय दत्त आणि माधुरी यांनी 'साजन' या सिनेमात एकत्र काम केले होते. या सिनेमानंतर त्यांच्या अफेरच्या बातम्या यायला लागल्या होत्या. ...
Sanjay Dutt Affair: संजय आणि मान्यताला दोन मुलं असून शाहरान आणि इकारा अशी त्यांची नावं आहेत. याशिवाय पहिली पत्नी रिचा शर्मापासून त्याला एक मुलगी आहे जिचं नाव त्रिशाला आहे. ...