अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
Sanjay Dutt Mett Pervez Musharraf :संजय दत्तचा दुबईमधला एक फोटो चांगलाच व्हायरल होतोय, ज्यात तो पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेज मुशर्रफ यांना भेटताना दिसत आहे. ...
Sanjay dutt: मुंबईप्रमाणेच संजयचं दुबईतदेखील घर आहे. ज्यावेळी मान्यता दुबईमध्ये असते त्यावेळी ती याच घरात राहते. या घराचेही फोटो तिने शेअर केले आहेत. ...
KGF: Chapter 2 : साऊथ सुपरस्टार यशचा आगामी सिनेमा ‘केजीएफ चॅप्टर 2’ घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. साहजिकच चित्रपटाची जोरदार हवा आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या मानधनाचीही जबरदस्त चर्चा होतेय. ...
Sanjay dutt: घरी असंख्य गाड्या असतानाही संजय चक्क लोकल ट्रेनने प्रवास करायचा. परंतु, एका दिग्गज अभिनेत्याचा मुलगा असूनही त्याच्यावरही ही वेळ का आली हे त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. ...