अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
Samrat Prithviraj Controversy: अक्षय व मानुषी दोघंही सध्या ‘सम्राट पृथ्वीराज’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. याचदरम्यान पडद्यामागची एक शॉकिंग बातमीही कानावर येतेय. होय, टीम ‘सम्राट पृथ्वीराज’मध्ये सगळं काही ठीक नसल्याची चर्चा आहे. ...
KGF 2 चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटला असला तरी अद्याप या चित्रपटाची रसिकांवरील जादू कायम आहे. दरम्यान आता KGF 3 चित्रपटासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. ...
Prithviraj Trailer Out : येत्या 3 जून रोजी ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तूर्तास चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 2 मिनिटं 57 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये युद्धाचे चित्तथरारक प्रसंग अंगावर काटा आणतात. ...
Sanjay Narvekar: संजय दत्तच्या वास्तव सिनेमामधील दीडफुट्या आठवला ना. ही भूमिका मराठी अभिनेता संजय नार्वेकर यांनी केली होती. वास्तव चित्रपटातील या भूमिकेला समीक्षक आणि प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. ...
Sanjay Dutt : संजूबाबा सलमान खान, अमिताभ बच्चन, उर्मिला मातोंडकर, रणबीर कपूर, अजय देवगण अशा अनेकांबद्दल बोलला. सोबत या सर्वांचं त्याने एका शब्दांत वर्णन केलं. ...
Sanjay Dutt: संजय दत्तचा केजीएफ २ ( KGF Chapter 2) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या रिस्पॉन्समुळे अभिनेता खूप खूश आहे. ...