अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
Shahrukh Khan, Jawan : शाहरूख खानचा 'पठाण' हा सिनेमा यंदाचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. आता प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती शाहरूखच्या ‘जवान’ या चित्रपटाची. ...
अभिनेता संजय दत्त आणि मान्यता दत्त यांच्या लग्नाला १५ वर्षे झाली आहेत. मात्र, मान्यता ही संजय दत्तची तिसरी पत्नी आहे. त्यांची पहिली पत्नी ऋचा शर्मा होती. 1996 मध्ये कॅन्सरमुळे रिचाचा मृत्यू झाला. रिचा शर्माच्या मृत्यूनंतर संजयने मॉडेल रिया पिल्लईशी ...
बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या कॉमेडी चित्रपटांपैकी एक म्हणजे 'हेरा फेरी'. परेश रावल (Paresh Rawal), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सुनील शेट्टी (Suniel Shetty) या तिकडीने 'हेरा फेरी' मधून प्रेक्षकांना पोट धरुन हसवले. ...