अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
संजयची पहिली पत्नी होती पत्नी रिचा शर्मा. रिचा शर्माबद्दल तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या वा वाचल्या असतील. पण आज आम्ही संजयच्या दुस-या पत्नीबद्दल म्हणजेच, रिया पिल्लईबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. ...
संजय दत्तचा ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. साहजिकचं त्याआधी प्रमोशनचा धडाका असणार. पण चित्रपटाची रिलीज डेट दोन दिवसांवर येऊनही ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’च्या प्रमोशनमध्ये संजूबाबा कुठेही नाही. ...
राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर सत्य लपवण्याचे आरोपही लावले आहेत. आता रामगोपाल वर्मा संजय दत्तच्या जीवनावर सिनेमा काढून सत्य समोर आणणार असल्याची चर्चा होत आहे. ...
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी संजय दत्तच्या आयुष्यावर दुसरा चित्रपट बनवण्याचे जाहिर केले आहे.पण संजयची बहीण नम्रता हिला राम गोपाल वर्मांचा दुसऱ्या चित्रपटाचा प्लान तिला फारसा रूचलेला नाही, असेच दिसतेय. ...
संजू' चित्रपटात संजय दत्तच्या जीवनातील काही वादग्रस्त पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला असला तरी अनेक वादग्रस्त बाबी दाखवणे टाळण्यात आले होते. त्यामुळे समाजात मुन्नाभाई म्हणून वावरत असलेल्या संजय दत्तमधील खलनायक जगासमोर आणण्यासाठी दिग्दर्शक रामगोपाल वर्मा ...