लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त, मराठी बातम्या

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
संजय दत्तच्या मुलीचेही होते बॉलिवूड अभिनेत्री बनण्याचे स्वप्न, पण....... - Marathi News | Sanjay Dutt's Daughter Trishala Dutt Dreams Of Becoming An Actress, but ....... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तच्या मुलीचेही होते बॉलिवूड अभिनेत्री बनण्याचे स्वप्न, पण.......

संजय दत्तची मुलगी त्रिशला मात्र यासाठी अपवाद ठरते. मात्र त्रिशलाची बॉलिवूडमध्ये करिअर घडवण्याची इच्छा असूनही तिला लांब ठेवण्यात आले. ...

बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता दिसणार बाजीप्रभूंच्या भूमिकेत? - Marathi News | Will Bollywood's 'Ha' actor appear in Baji Prabhu's role? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता दिसणार बाजीप्रभूंच्या भूमिकेत?

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘पानिपत’, ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’, ‘तान्हाजी’ यांसारख्या चित्रपटांनी तिकीटबारीवर अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यानंतर आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. ...

या अटीवर 'सडक 2' काम करण्यासाठी तयार झाला संजय दत्त, स्वत: केला खुलासा - Marathi News | Sanjay dutt agreed to do mahesh bhatt upcoming film sadak 2 on one condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अटीवर 'सडक 2' काम करण्यासाठी तयार झाला संजय दत्त, स्वत: केला खुलासा

जाणून घ्या या मागचे इंटरेस्टिंग कारण. ...

अभिनेता कुमार गौरवच्या लेकीचे लग्न,  ‘मामू’ संजय दत्तची ग्रॅण्ड एन्ट्री - Marathi News | sanjay dutt and mayata dutt attend his niece kumar gaurav daughter siya wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता कुमार गौरवच्या लेकीचे लग्न,  ‘मामू’ संजय दत्तची ग्रॅण्ड एन्ट्री

बॉलिवूड अभिनेता कुमार गौरव आणि नम्रता दत्त यांची लाडकी लेक सिया हिने बॉयफ्रेन्ड आदित्यसोबत लग्नगाठ बांधली. ...

संजूबाबाचा ‘308 गर्लफ्रेन्ड’चा जोक ऐकून अभिनेत्रीची सटकली, केले ट्वीट - Marathi News | actress dipannita sharma snaps sanjay dutt and kapil sharma for making fun of 308 girlfriends | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजूबाबाचा ‘308 गर्लफ्रेन्ड’चा जोक ऐकून अभिनेत्रीची सटकली, केले ट्वीट

‘पानिपत’च्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावणा-या संजय दत्तच्या एका जोकवर सगळेच हसले होते. पण बॉलिवूडची एक अभिनेत्री मात्र संजूबाबाच्या या जोकने जाम भडकली आहे. ...

ही आहे बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्याची पत्नी, काही वर्षांपूर्वी कर्करोगाने झाले निधन - Marathi News | Sanjay Dutt daughter trishala dutt shares her mom Richa Sharma old picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही आहे बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्याची पत्नी, काही वर्षांपूर्वी कर्करोगाने झाले निधन

ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्याची पत्नी असून तिने देखील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. ...

संजय दत्तने जेलमध्ये असताना कमावलेल्या पैशांमधून केले होते हे काम, वाचा सविस्तर - Marathi News | Sanjay Dutt did from the money he made while in jail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तने जेलमध्ये असताना कमावलेल्या पैशांमधून केले होते हे काम, वाचा सविस्तर

संजय दत्त आणि प्रिया काही वर्ष एकमेकांपासून दूर होते … पण संजयवर संकटाच वादळ येताच प्रियाने आपला खांदा धीर देण्यासाठी पुढे केला . ...

OMG! वयाच्या 60 व्या वर्षी संजय दत्तला मिळाली 309 वी गर्लफ्रेन्ड! - Marathi News | sanjay dutt wants to make kriti sanon his girlfriend revealed in kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! वयाच्या 60 व्या वर्षी संजय दत्तला मिळाली 309 वी गर्लफ्रेन्ड!

संजय दत्तला 308 गर्लफ्रेन्ड होत्या. पण येत्या काळात हा आकडा 309 वर पोहोचू शकतो. ...