अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
'तोडबाज'ची कथा अफगाणिस्तान युद्धात रिफ्यूजी कॅम्पमध्ये राहणाऱ्या मुलांची आहे. यांच्यात एक व्यक्ती पोहोचते ज्याने स्वत: आप्तांना दहशतवादी हल्ल्यात गमावलं आहे. ...
या महामारीचा अजून एक दूरगामी परिणाम दोन बिग बजेट चित्रपटांवर झाला आहे. ‘नो मीन्स नो’ आणि ‘नो टाइम टू डाय’ या हॉलिवूडपटांचे प्रदर्शन लांबणीवर गेले आहे. ...