संग्राम समेळ, मराठी बातम्या FOLLOW Sangram samel, Latest Marathi News मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमातून अभिनेता संग्राम समेळने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ललित 205 मालिकेत मुख्य भूमिका करतो आहे. पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. Read More
आजही पल्लवी पाटील 'रुंजी' मालिकेमुळेच जास्त चाहत्यांच्या लक्षात आहे. आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमादर एंट्री करण्यासाठी पल्लवी सज्ज आहे. ...
लग्नानंतर संग्रामची पत्नी श्रद्धा हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवरील तिचे नाव बदलून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...
पल्लवीने शेअर केलेल्या या फोटोत आपल्याला ती स्विमिंगपूलच्या कठड्यावर बसलेली दिसत आहे. तिचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. ...
अभिनेता संग्राम समेळ नुकताच दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. ...
मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमातून अभिनेता संग्राम समेळने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. ...
एक चाहती सतत मेसेज करत असल्यामुळे संग्रामला मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
झी युवा' वाहिनीवरील 'तू अशी जवळी रहा' या मालिकेत झालेला नव्या पात्राचा प्रवेश, मालिकेला एक नवे वळण देणारा ठरणार आहे. ...
१९१७ साली राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले 'एकच प्याला' हे नाटक आता एका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर सादर होत आहे. ...