lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संग्राम समेळ

संग्राम समेळ, फोटो

Sangram samel, Latest Marathi News

मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमातून अभिनेता संग्राम समेळने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ललित 205 मालिकेत मुख्य भूमिका करतो आहे. पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे.
Read More
मराठमोळ्या या अभिनेत्यांनी घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते? - Marathi News | Marathi Actors tied the knot for the second time after divorce, see who they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या या अभिनेत्यांनी घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते?

सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत बरेच सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. पण असेही काही सेलिब्रिटी आहेत जे एकदा नाही तर दोनदा बोहल्यावर चढले आहेत. पाहुयात कोण आहेत हे अभिनेते. ...