शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संग्राम समेळ

मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमातून अभिनेता संग्राम समेळने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ललित 205 मालिकेत मुख्य भूमिका करतो आहे. पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे.

Read more

फिल्मी : घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला संग्राम समेळ, मनोरंजनविश्वातील वाढत्या प्रमाणावरही केलं भाष्य

फिल्मी : कुणी करणार AI चा कोर्स ते कोणाचा योगा क्लास! २०२५ मराठी कलाकारांसाठी असणार खास

फिल्मी : हर्षदा खानविलकर आणि संग्राम समेळ आले पुन्हा एकत्र, दिसणार 'मुलगी पसंत आहे' मालिकेत

फिल्मी : ही भूमिका करायला मला बायकोने... 'जय शंकर' मालिका संपताच संग्राम समेळ झाला भावुक, म्हणाला,पावलोपावली महाराज

फिल्मी : कौतुकास्पद! शंकर महाराजांच्या भूमिकेसाठी संग्राम समेळने या गोष्टीची केला त्याग, म्हणाला-महाराजांचा आशीर्वाद....

फिल्मी : मराठमोळ्या या अभिनेत्यांनी घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते?

फिल्मी : 'योग योगेश्वर जय शंकर' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, या अभिनेत्याची होणार एंट्री!

फिल्मी : पुन्हा बहरलं प्रेम...!; मराठी सिनेइंडस्ट्रीतील हे कलाकार दुसऱ्यांदा पडले प्रेमात

फिल्मी : अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहानी...!, हे आहेत मराठी सिनेइंडस्ट्रीतील चर्चित घटस्फोट

फिल्मी : Special Interview Of Sangram Samel | अभिनेता संग्राम समेळ सांगतोय 'छत्रपती राजाराम' साकारताना...