लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आ. संग्राम जगताप

आ. संग्राम जगताप, मराठी बातम्या

Sangram jagtap, Latest Marathi News

केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्या पोलीस कोठडीत वाढ - Marathi News | Sangram Jagtap's police custody extended in Kedgah double murder case | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्या पोलीस कोठडीत वाढ

शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. १६ एप्रिलपर्यत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.  ...

आमदार शिवाजी कर्डिले यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला - Marathi News | MLA Shivaji Kardile stayed in police custody | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आमदार शिवाजी कर्डिले यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. १३ एप्रिलपर्यत कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. ...

भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ - Marathi News | BJP MLA Shivaji Kardillay's police custody extended by 2 days | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी अटकेत असणा-या २२ कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कर्डिले यांना १२ एप्रिलपर्यत पोलीस ...

Kedgoan double murder : हे राष्ट्रवादीच्या बदनामीचे षडयंत्र, अजित पवार यांनी केला संग्राम जगताप यांचा बचाव - Marathi News | Ajit Pawar backs Sangram Jagtap | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Kedgoan double murder : हे राष्ट्रवादीच्या बदनामीचे षडयंत्र, अजित पवार यांनी केला संग्राम जगताप यांचा बचाव

केडगाव येथे झालेल्या शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यातील राजकीय जगत हादरले आहे. आता या हत्याकांडावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही या हत्याकांडावर प्रतिक्रिया दिली असून... ...

केडगाव हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना पोलीस कोठडी - Marathi News | Police custody of MLA Kanggaon assassination Sangram Jagtap | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केडगाव हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना पोलीस कोठडी

शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना १२ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी जिल्हा न्यायालयाने सुनावली ...

केडगाव हत्याकांडप्रकरणी मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करावेत - रामदास कदम - Marathi News | Ramdas Kadam to file criminal cases against Kargaon killer | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केडगाव हत्याकांडप्रकरणी मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करावेत - रामदास कदम

नगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पुर्णपणे बोजवारा उडाला आहे. ही घटना गंभीर आहे. ही सर्व प्रकरण संघटीतपणे केलेले आहे. त्यामुळे या गुन्हेगारांवर पोलीसांनी मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करावेत असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले. ...

पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणा-या २२ जणांना १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी - Marathi News | Police personnel detained for attacking the Superintendent of Police, till April 10 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणा-या २२ जणांना १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी

पोलीस अधीक्षक कार्यालयात धुडगुस घालून तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या २२ आरोपींना न्यायालयाने १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ...

केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी आ. संग्राम जगताप, आ. अरुण जगताप आणि आ. शिवाजी कर्डिले यांच्यासह ३० जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Kedgah double murder case Sangram Jagtap, come. Arun Jagtap and come. 30 people including Shivaji Kardeele | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी आ. संग्राम जगताप, आ. अरुण जगताप आणि आ. शिवाजी कर्डिले यांच्यासह ३० जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर: शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी तीन आमदारांसह ३० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप,  भाजपचे ...