लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आ. संग्राम जगताप

आ. संग्राम जगताप, मराठी बातम्या

Sangram jagtap, Latest Marathi News

भाजपात पिचडांना ‘एन्ट्री’ तर जगतापांना ‘नो एन्ट्री’ ? - Marathi News | BJP has 'entry' to vaibhav pitchads , 'no entry' for sangram jagtap and rahul jagtap | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपात पिचडांना ‘एन्ट्री’ तर जगतापांना ‘नो एन्ट्री’ ?

गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू झालेली पक्षांतराची लाट कायम आहे. ...

राष्ट्रवादीला आतापर्यंत २० नेत्यांचा 'रामराम', आणखी नऊ जण तयारीत - Marathi News | So far,20 leaders leave NCP's , nine leaders in Queue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीला आतापर्यंत २० नेत्यांचा 'रामराम', आणखी नऊ जण तयारीत

नांदेडमधून अशोक चव्हाण यांचा पराभव झाला, इतर नेत्यांच काय घेऊन बसलात अशी भावना तयार झाली. त्यामुळे विधानसभेला तिकीट मिळाले तरी विजयाची शाश्वती नसल्यामुळे अनेक नेते पक्षांतरवर भर देत आहेत. ...

राष्ट्रवादीच्या आमदारांचं नक्की ठरलंय काय? - Marathi News | what decided exactly NCP MLA ? sangram jagtap, rahul jagtap, vaibhav pichad | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राष्ट्रवादीच्या आमदारांचं नक्की ठरलंय काय?

राष्ट्रवादीचे तीनही आमदार पक्षाने घेतलेल्या मुलाखतींना गैरहजर राहतात हा निव्वळ योगायोग वाटत नाही. ...

राष्ट्रवादीच्या मुलाखतीला गैरहजर; संग्राम जगतापांच ठरलं ? - Marathi News |  Absent from party interview Sangram jagtap | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या मुलाखतीला गैरहजर; संग्राम जगतापांच ठरलं ?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी झालेल्या पक्षाच्या मुलाखतीला जगताप गैरहजर असल्याचे पहायला मिळाले. ...

युतीमुळे संग्राम जगतापांचा मार्ग खडतर - Marathi News | Alliance Headache mla Sangram Jagtap | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीमुळे संग्राम जगतापांचा मार्ग खडतर

२०१४ ची निवडणूक सोडली तर याच मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड सलग २५ वर्षे आमदार राहिले आहेत. ...

नगरमध्ये आठ बहुराष्ट्रीय कंपन्या लवकरच : संग्राम जगताप - Marathi News | Eight multinational companies in city : Sangram Jagtap | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये आठ बहुराष्ट्रीय कंपन्या लवकरच : संग्राम जगताप

पहिल्या टप्प्यात आठ कंपन्या येथील एमआयडीसीतील आयटीपार्क मध्ये सुरू होणार आहेत़ ...

शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीकडून विधानसभा लढविणार - किरण काळे - Marathi News | NCP will contest the assembly elections for the development of the city - Kiran Kale | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीकडून विधानसभा लढविणार - किरण काळे

मागील तीस वर्षांपासून शहर विकासापासून वंचित आहे. काही संधीसाधू नेते राजकीय भांडवल करीत स्वत:ची राजकीय पोळी भाजत आहेत. ...

सेनेला सध्या उठताबसता संग्राम जगतापच दिसतो : संग्राम जगताप - Marathi News | Sena appears to have emerged right now: Sangram Jagtap | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सेनेला सध्या उठताबसता संग्राम जगतापच दिसतो : संग्राम जगताप

खोटे गुन्हे दाखल करण्याच्या संभाषणाचा समावेश असलेल्या व्हायरल क्लिपमागील सत्य उलगडून सांगत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सेनेची पोलखोल केली़ ...