लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आ. संग्राम जगताप

आ. संग्राम जगताप

Sangram jagtap, Latest Marathi News

एकीकडे आमदार वादग्रस्त वक्तव्ये करतात, दुसरीकडे पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारतात; भाजपसोबत सत्तेत बसणारे धर्मनिरपेक्ष कसे ? - Marathi News | On one hand, MLAs make controversial statements, on the other hand, parties talk about secularism; how can secularists come to power with BJP? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एकीकडे आमदार वादग्रस्त वक्तव्ये करतात, दुसरीकडे पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारतात; भाजपसोबत सत्तेत बसणारे धर्मनिरपेक्ष कसे ?

जगताप प्रकरणावरून अजित पवार यांना सवाल : 'स्थानिक' निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव ...

अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले? - Marathi News | Ajit Pawar MLA Sangram Jagtap Sparks New Row: Alleges All Accused in Atrocities Against Hindu Women are Jihadis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?

अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापवले आहे. ...

वारंवार पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात भूमिका घेताहेत; जगतापांना नोटीस देणार, अजित पवारांची माहिती - Marathi News | He is repeatedly taking a stand against the party's goals and policies; Ajit Pawar informs that he will give a notice to Jagtap. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारंवार पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात भूमिका घेताहेत; जगतापांना नोटीस देणार, अजित पवारांची माहिती

त्यांना यापूर्वी मी समज दिली होती, त्यांनी सुधारणा करतो, असे सांगितले होते. मात्र, त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली नाही ...

"सांगून पण सुधारणा दिसत नाही"; हिंदूंकडूनच खरेदी करा म्हणणाऱ्या संग्राम जगतापांना अजित पवार पाठवणार नोटीस - Marathi News | DCM Ajit Pawar reacted to the statement made by NCP MLA Sangram Jagtap | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सांगून पण सुधारणा दिसत नाही"; हिंदूंकडूनच खरेदी करा म्हणणाऱ्या संग्राम जगतापांना अजित पवार पाठवणार नोटीस

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विधानावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ...

आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल - Marathi News | MLA Sangram Jagtap receives death threat, complaint filed with police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल

स्वीय सहय्यकाच्या मोबाईलवर आला मेसेज... ...

हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल - Marathi News | Marathi vs Hindi: If Hindi is being taught for free, what's wrong with it?; Question from NCP MLA Sangram Jagtap | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल

हिंदी भाषेला विरोध दुर्दैवी घटना आहे. जिल्हा परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका या शाळांमध्ये जर शासनाकडून मोफत हिंदी शिकवले जाणार होते मग त्यात बिघडले काय? असा सवाल त्यांनी विचारला आहे. ...

विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक - Marathi News | Father of MLA Sangram Jagtap, Former MLA Arun Kaka Jagtap passed away in the morning | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक

सलग पाच वर्ष ते तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष राहिले. दोनवेळा ते विधानपरिषदेवर निवडून गेले. ...

महाराष्ट्रात या जिल्ह्यात महिलांसाठी 'छावा' चित्रपट मोफत झाला; अजित पवारांच्या आमदाराची घोषणा - Marathi News | Chhaawa movie free for womens in Ahilyanagar, Maharashtra; Ajit Pawar's MLA Sangram Jagtap announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात या जिल्ह्यात महिलांसाठी 'छावा' चित्रपट मोफत झाला; अजित पवारांच्या आमदाराची घोषणा

Chhaawa movie free: महाराष्ट्राच्या मातीशी संबंधीत असल्याने राजकीय पुढाऱ्यांनी या संधीचे सोने करण्यास सुरुवात केली आहे. ...