सांगली विधानसभा मतदारसंघ अंतर्गत स्वीप जनजागृतीबाबत दिनांक 4 ऑक्टोबर 2019 रोजी मतदार जागृती शपथ व ईव्हीएम-व्हीव्हीपॅट बाबत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. ...
आमदार कदम यांना राज्याच्या राजकारणात मोठी संधी आहे, डॉ. पतंगराव कदम यांच्या पश्चात हे नेतृत्व तळहाताच्या फोडासारखे जपा, त्यांना विक्रमी मताधिक्य देऊन इतिहास घडवा, असेही चव्हाण म्हणाले. ...
जिल्ह्यातील चार विधानसभा भाजपला, तर चार शिवसेनेला मिळाल्या आहेत. पलूस-कडेगाव मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असताना, तेथील जागा शिवसेनेला गेल्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना धक्का बसला आहे. देशमुख यांच्यावर कार्यकर्त्यांचा बंडखोरीस ...
‘विश्वजित कदम आगे बढो...’ अशी घोषणा देत कार्यकर्ते प्रचंड उत्साहाच्या वातावरणात रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले. या सभेला जोरदार गर्दी करून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. ...
आजकाल प्रामाणिकपणा लोप पावत चालला आहे. काही धंदेवाल्यांना तर लबाडीचा शिक्का घेऊनच फिरावे लागते. परंतु चिकुर्डे (ता. वाळवा) येथील विक्रम दत्तू शिंदे या भंगार व्यापाऱ्याने भंगारात सापडलेले सहा तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने प्रामाणिकपणे परत देऊन आजही स ...
सांगली जिल्ह्यातील रखडलेल्या पाणी योजना, दुष्काळग्रस्तांचे प्रश्न, रोजगार, रस्ते, ऊसबिले, ड्रेनेज योजना अशा अनेक मुद्द्यांना धार लावून त्याच शस्त्रांच्याआधारे जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात घमासान युद्ध रंगणार आहे. राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर ...
पुणे विभागातील भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची, शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी अभियान संदर्भात शनिवार दि. ...
उमेदवारांनी एमसीएमसी समितीकडून प्रसिध्दी पूर्व जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण करून घेतल्याशिवाय प्रसारणासाठी जाहिराती देवू नयेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. ...